¡Sorpréndeme!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 1,668 Dailymotion

- सोमवारपासून कोल्हापुरात लॉकडाऊन होणार ही अफवा

- करवीर तालुक्यातील पाच जण कोरोना बाधित

- महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर

- आयशर टेम्पो खाली सापडून बांधकाम कामगाराचा दुर्दैवी अंत

- मंगळसूत्र चोरट्यास नागरिकांकडून बेदम चोप

- आपले वीजबिल भरले आहे का ?
रिपोर्टर : संदीप खांडेकर 
व्हिडिओ : बी.डी.चेचर